PM Kisan 14th Installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हफ्ता येणार “या” तारखेला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4/5 - (1 vote)

PM Kisan 14th Installment: देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

pm kisan 14th installment

 

तसेच, महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (PM KISAN) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.

 

 

तर, शेतकरी बांधवानो आता दिनांक 28 जुलै 2023 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 व्या हाफत्याचे शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे. तर, सर्व पात्र शेतकर्‍यांना या दिवशी रु.2000/- हे त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहेत. (PM Kisan 14th Installment)

 

 

तर, हा हफ्ता (PM Kisan 14th Installment) सर्व ekyc केलेल्या, आधार बँक खाते संलग्न असलेल्या आणि जमीन पडताळणी झालेल्या सर्व शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 

 

1. पीएम किसान योजना e-KYC प्रमाणीकरण कसे करावे?

2. PM KISAN: e-KYC आणि बँक खाते आधार संलग्न करा अन्यथा ठरणार अपात्र

3. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

 

अधिक वाचा :

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!