PM Kisan e-KYC: पीएम किसान योजना e-KYC प्रमाणीकरण कसे करावे? | Process of Online eKYC

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PM Kisan e-KYC: देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Scheme News) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

PM Kisan e-KYC update

 

खालील तीन काम केलेली असतील तरच मिळणार लाभ ;

1. e-KYC प्रमाणीकरण (PM Kisan e-KYC)

2. बँक खाते आधार संलग्न करणे

3. भूमी अभिलेख/शेत जमीन पडताळणी

 

 

 

e-KYC प्रमाणीकरण कसे करावे?

 

पद्धत 1:

 

पीएम किसान PM Kisan e-KYC च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे किंवा खालील लिंक वर जाऊन आपण ekyc करू शकता

OTP आधारित ईकेवायसी करण्यासाठी येथे भेट द्या: येथे क्लिक करा

 

PM KISAN OTP based ekyc

 

पद्धत 2 :

आपण गूगल प्ले स्टोअर वरुण PM-KISAN हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे आणि त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकून आपण पुढे ekyc करू शकता.

 

अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा

pm kisan app

 

पद्धत 3 :

 

आपण आपल्या जवळील सुविधा केंद्र/सीएससी वर भेट देऊन ekyc करू शकता.

 

 

बँक खाते आधार संलग्न कसे करावे?

 

आपण आपल्या बँकेत जाऊन आधार बँक खाते लिंक करण्याचा फॉर्म भरून देऊन त्यासोबत आधार ची झेरॉक्स प्रत जोडून बँकेत सादर करावी किंवा आपण पोस्ट पेमेंट बँक मध्ये नवीन खाते उघडावे.

 

 

भूमी अभिलेख/शेत जमीन पडताळणी

 

जर आपली शेतजमीन पडताळणी झाली नसेल तर आपण आपल्या गावातील तलाठी यांच्याशी संपर्क करावा.

 

 

अधिक वाचा :

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा

* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध

* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली

* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …

error: Content is protected !!