आता बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार – कृषि मंत्री यांचे प्रशासनाला आदेश | Seeds, Fertilizers, Insecticides Complaint

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

दिनांक 18 जुलै रोजी राज्याचे कृषि मंत्री यांनी कृषि विभागाचे सचिव, कृषि आयुक्त, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक, सहसचिव आणि इतर अधिकारी यांची मंत्रालयामध्ये बैठक घेतली.

 

seed Fertilizers complaint

 

या बैठकी दरम्यान राज्यामध्ये बोगस बियाणे विक्री बाबत चा प्रश्न उपस्थित करून असे बियाणे विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात येऊन शेतकर्‍यांना त्वरीत न्याय मिळवून देण्याची गरज आहे असे संगितले आहे.

 

 

तसेच, शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकां संबंधी तक्रार करण्यासाठी एक व्हॉटसअॅप क्रमांक सुरु करून तो राज्यातील सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात यावा. शेतकऱ्यांनी या व्हॉटसअॅप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात यावी. तसेच संबंधित जिल्ह्यातील जे भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना कृषि मंत्री यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या आहेत.

 

 

तर, त्यानुसार लवकरच कृषि विभाग शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकां संबंधी तक्रार करण्यासाठी एक व्हॉटसअॅप क्रमांक सुरू करणार असून लवकरच तो शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येईल.

 

अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअॅप ग्रुप ला जॉइन व्हा : येथे जॉइन व्हा

 

 

अधिक वाचा :

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

error: Content is protected !!