Rain Forecast: महाराष्ट्रातील पुढील 10 दिवसांचा पावसाचा अंदाज पहीतला का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Rain Forecast : राज्यातील शेतकरी हे वरुण राजाच्या जोरदार आगमनाच्या प्रतीक्षेत असताना आता मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरला आहे. तसेच, पूढचे 10 ते 12 दिवस राज्यामध्ये मान्सूनला पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

rain forecast

 

तर, सध्या हवामानात होत असलेल्या बदलामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

राज्यातील या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट? Rain Forecast

राज्यामध्ये कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार से अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खानदेश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या 10 तसेच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात पुढील 10 दिवस म्हणजेच 27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. Rain Forecast

 

 

19 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि 20 जुलै रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. Rain Forecast

 

 

अधिक वाचा :

* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

 

error: Content is protected !!