Talathi Bharti 2023 : तलाठी भरती ची अंतिम निवड यादी जाहीर | पहा आपल्या जिल्ह्याची निवड व प्रतीक्षा यादी | Talathi Bharti Result

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील तलाठी भरती 2023 ची निवड अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलीये. तसेच यासोबत निवड प्रतिक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे.

 

तलाठी भरती 2023 Talathi Bharti 2023

 

तलाठी भरती 2023 (Talathi Bharti 2023) ची महसूल विभागाकडून अंतिम जिल्हानिहाय निवड यादी जाहीर करण्यात आलीये. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार हे या यादीच्या प्रतिक्षेत होते. जिल्हा निवड समितीने तयार केलेली यादी जाहीर करण्यात आलीये. राज्यातील 23 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी आता महाभूमी या पोर्टल वर जाहिर केली गेलीये. ही भरती प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच मोठ्या वादात सापडली होती. मात्र, आता प्रशासनाकडून तलाठी भरती 2023 ची अंतिम निवड यादी जाहीर केली आहे.

 

 

तलाठी भरती ची निवड यादी जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील जिल्हये आहेत : यामध्ये 1 रायगड, 2 रत्नागिरी, 3 सिंधुदुर्ग, 4 मुंबई शहर, 5 मुंबई उपनगर, 6 सातारा, 7 सांगली, 8 सोलापूर, 9 कोल्हापूर, 10 अकोला, 11 बुलढाणा, 12 वाशिम, 13 परभणी, 15 लातूर, 16 जालना, 17 वर्धा, 18 नागपूर, 19 गोंदिया, 20 भंडारा, 21 छ. संभाजी नगर, 22 धाराशिव, 23 हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

 

तलाठी भरती ची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीनंतर आता उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तसेच, त्यांची वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही केली जाणार आहे.

 

 

तलाठी भरती Talathi Bharti 2023

 

तलाठी भरती ची आपल्या जिल्ह्याची निवड यादी पाहण्याकरिता खालील लिंक वरती भेट द्या

 

तलाठी भरती 2023 : निवड यादी पहा

 

अधिक वाचा :


*
कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

error: Content is protected !!