Krushi Sevak Bharti 2023 : कृषि विभाग – कृषि सेवक भरती 2023 | सर्व विभागांची सविस्तर जाहिरात | Krushi Sevak Advertisement
Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पदुम विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील कृषि सहाय्यकांची रिक्त पदे ही कृषि सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरिता राज्यातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता खालील प्रमाणे पात्रता आहे.
कृषि सेवक विभागनिहाय रिक्त जागा तपशील
अमरावती विभाग : 227
औरंगाबाद विभाग : 196
लातूर विभाग : 170
पुणे विभाग : 188
नागपुर विभाग : 448
ठाणे विभाग : 255
नाशिक विभाग : 336
कोल्हापूर विभाग : 250
पदाचे नाव : कृषि सेवक (Krushi Sevak Bharti 2023)
वेतन श्रेणी : निश्चित वेतन 16000/- प्रतिमाह
वयोमार्यादा : किमान 19 वर्ष ते 38 (प्रवर्ग निहाय सूट)
शैक्षणिक अर्हता :
कृषि पदविका /कृषि पदवी/कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता
निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा
परीक्षा शुल्क : रु. 1000/- (खुला प्रवर्ग)
सविस्तर जाहिरात पहा (Krushi Sevak Bharti 2023)
अमरावती विभाग : सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा
औरंगाबाद विभाग : सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा
लातूर विभाग : सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा
पुणे विभाग : सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा
नागपुर विभाग : सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा
ठाणे विभाग : सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा
नाशिक विभाग : सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा
कोल्हापूर विभाग : सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* ज्या शेतकर्यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा
* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती
* कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जाना येत आहे “हा” ऑप्शन
* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार
* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना