MahaDBT Farmer Schemes : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण साठी निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Farmer Schemes) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

Mahadbt Farmer schemes कागदपत्रे

MahaDBT Farmer Schemes 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर शेतकर्‍यांना काही आवश्यक कागदपत्रे ही पोर्टल वर अपलोड करणे आवश्यक आहे तर त्या नंतर च त्या शेतकर्‍यांना कागदपत्रांची छाननी करून निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती दिली जाते. तर, ही कागदपत्रे कोणती अपलोड करायची ती खालील प्रमाणे आहेत.MahaDBT Farmer Schemes

 

 

1. सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2. आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (येथून डाऊनलोड करा )

4. निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन

5. निवड झालेल्या यंत्राचा वैध टेस्ट रीपोर्ट

6. शॉप चे डीलरशिप सर्टिफिकेट

7. अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र  (येथून डाऊनलोड करा )

8. वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

9. ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक

10. आधार

11. बँक खाते पासबूक

 

 

अधिक वाचा :

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

error: Content is protected !!