Kusum Solar Pump : महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर | पी एम कुसुम सोलर पंप योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी सौर कृषी पंप Kusum Solar Pump उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना ही राज्यात मागील 4 वर्षापासून राबविण्यात येत आहे. कुसुम सोलर पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली असून आज पर्यंत एकूण 71,958 सौर पंप शेतकर्‍यांच्या शेतावरती स्थापित केले आहेत.

 

Kusum Solar Pump Maharashtra

 

पी एम कुसुम सोलर पंप Kusum Solar Pump या योजनेंतर्गत  शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येत असुन यात सर्वसाधारण घटकासाठी लाभार्थी 10 टक्के हिस्सा आहे. तर अनुसुचीत जाती आणि जमातीसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के आहे.

 

 

केंद्र शासनाच्या नवीन ऊर्जा मंत्रालय ‘किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान’ म्हणजेच ‘कुसुम’ ही योजना (Kusum Solar Pump) 2019 ते 2023 या कालावधीसाठी राबवित आहे. या योजनेत राज्यांना 9,46,471 सौर पंप बसविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. देशात यापैकी एकूण 2,72,916 सौर पंप बसविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषि पंप हे महाराष्ट्रामध्ये महाऊर्जा विभागा मार्फत बसविण्यात आलेले आहेत.

 

कुसुम सोलर पंप सद्यस्थिती Kusum Solar Pump

 

राज्यएकुण मंजूर पंपस्थापित केलेले सौर पंप
महाराष्ट्र२,२५,०००७१,९५८
हरियाणा२,५२,६५५६४,९१९
राजस्थान१,९८,८८४५९,७३२
उत्तरप्रदेश६६, ८४२३१, ७५२

 

 

ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रातील महाऊर्जा विभागास एकूण 2,25,000 सौर पंप स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे तर यापैकी राज्य शासनाने महावितरण या कंपनीस त्यांच्याकडील चलन भरलेल्या परंतु प्रलंबित असलेल्या पुढील 1 लाख सौर पंप आस्थापनेसाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे महावितरणकडे कृषि पंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता सौर कृषि पंप देण्यात येणार आहेत.

 

 

कुसुम सोलर पंप पात्रता यादी 2023

 

अधिक वाचा :

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!