Pik Vima 2023 : या 17 जिल्ह्यांतील शेतकर्यांना मिळणार पीक विमा अग्रिम | Agricultural Insurance
राज्यामध्ये पावसातील खंडा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला होता Pik Vima 2023 आणि त्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनी ला देण्यात आले होते. परंतु, काही जिल्ह्यांमध्ये कंपनीने या वरती आक्षेप नोंदविले होते त्यामुळे अग्रिम भरपाई मिळण्यास अडचण निर्माण होत होती परंतु आता राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 24 लाख 47 हजार शेतकऱ्यांना अग्रीम भरपाई देण्यास विमा कंपन्या Pik Vima 2023 तयार झालेल्या आहेत आणि या शेतकऱ्यांना 1 हजार 326 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे.
अग्रिम देण्यासाठी विमा कंपनीने Pik Vima 2023 काही जिल्हातील मंडळ मध्ये अग्रिम देण्याची तयारी दर्शविली आहे काही ठिकाणी कंपनीने विरोध केला आहे आणि त्याची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे.
या सहा जिल्ह्यांमधील प्रक्रिया पूर्ण Pik Vima 2023
कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलडाणा, जालना आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाईबाबत संपूर्ण तोडगा निघाला असून द्यावयाची अग्रिम रक्कम बाबतची पूर्ण निर्णय झाला आहे आणि कंपनीने देखील तयारी दर्शविली आहे.
काही प्रमाणात तोडगा निघलेले जिल्हे
छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अकोला, धाराशीव, अमरावती, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तोडगा निघाला आहे.
तसेच, पुणे आणि सांगली जिल्ह्यात पेरणी च होऊ न शकल्या मुळे त्यांना विमा भरपाई मिळणार आहे.
तर, इतर जिल्ह्याची सुनावणी प्रक्रिया सुरू असून लवकरच तोडगा निघेल असेल सांगण्यात आले आहे.
कधीपासून मिळणार अग्रिम विमा : येथे पहा
अधिक वाचा :
* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा
* महाडीबीटी लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023
* “या” दिवशी मिळणार राज्यातील शेतकरी कुटुंबांना लाभ
* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू
* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??