Namo Shetkari Yojana : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 1720 कोटींची रक्कम, कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? | नमो शेतकरी सन्मान निधि योजना
राज्यातील शेतकर्यांना पंतप्रधान यांच्या हस्ते दिनांक 26 ऑक्टोबर, गुरुवार या दिवशी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या Namo Shetkari Yojana माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 1720 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासन द्वारे केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत. तसेच, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना Namo Shetkari Yojana अंतर्गत पहिला हफ्ता अदा करणे साठी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी निधि देखील मंजूर करण्यात आला आहे आणि आता राज्य शासनाचा पहिला 2000/- रूपयांचा हफ्ता हा शेतकर्यांना वितरण करण्यात आला आहे. Namo Shetkari Yojana
कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? Namo Shetkari Yojana
जिल्हा | शेतकरी संख्या | रक्कम |
अहमदनगर | ५ लाख १७ हजार ६११ शेतकऱ्यांना | १०३ कोटी ५२ लाख |
अकोला | १ लाख ८७ हजार ८१६ शेतकऱ्यांना | ३७ हजार ५६ कोटी |
अमरावती | २ लाख ६५ हजार ९१६ शेतकऱ्यांना | ५३.१८ कोटी |
संभाजीनगर | ३ लाख २६ हजार ८४० शेतकऱ्यांना | ६५ कोटी ३७ लाख |
बीड | ३ लाख ८९ हजार ५२७ शेतकऱ्यांना | ७७ कोटी ९१ लाख |
भंडारा | १ लाख ८६ हजार ३१ शेतकऱ्यांना | ३७ कोटी २१ लाख |
बुलढाणा | ३ लाख ३१ हजार ८९४ शेतकऱ्यांना | ६६ कोटी ३८ लाख |
चंद्रपूर | २ लाख १६ हजार ६१३ शेतकऱ्यांना | ४३ कोटी ३२ लाख |
धुळे | १ लाख ४२ हजार ४४१ शेतकऱ्यांना | २८ कोटी ४० लाख |
गडचिरोली | १ लाख २९ हजार ६३९ शेतकऱ्यांना | २५ कोटी ९३ लाख |
गोंदिया | २ लाख १२ हजार ४१८ शेतकऱ्यांना | ४२ कोटी ४८ लाख |
हिंगोली | १ लाख ८० हजार ५७६ शेतकऱ्यांना | ३६ कोटी १२ लाख |
जळगाव | ३ लाख ७९ हजार ५४९ शेतकऱ्यांना | ७५ कोटी ९१ लाख |
जालना | २ लाख ८९ हजार ७७१ शेतकऱ्यांना | ५७ कोटी ९५ लाख |
कोल्हापूर | ४ लाख ६ हजार २४० शेतकऱ्यांना | ८१ कोटी २५ लाख |
लातूर | २ लाख ६७ हजार ३०० शेतकऱ्यांना | ५३ कोटी ४६ लाख |
नागपूर | १ लाख ५० हजार ४१४ शेतकऱ्यांना | ३० कोटी ०८ लाख |
नांदेड | ३ लाख ७७ हजार ४१५ शेतकऱ्यांना | ७५ कोटी ४८ लाख |
नंदुरबार | ९६ हजार ५८५ शेतकऱ्यांना | २९ कोटी ३२ लाख |
नाशिक | ३ लाख ८५ हजार ३४७ शेतकऱ्यांना | ७७ कोटी ०७ लाख |
धाराशिव | २ लाख ११ हजार ४०९ शेतकऱ्यांना | ४२ कोटी २८ लाख |
पालघर | ८० हजार ३३६ शेतकऱ्यांना | १६ कोटी ०७ लाख |
परभणी | २ लाख ६७ हजार १०७ शेतकऱ्यांना | ५३ कोटी ४२ लाख |
पुणे | ३ लाख ८९ लाख ८४२ शेतकऱ्यांना | ७७ कोटी ९७ कोटी |
रायगड | ९८ हजार २६४ शेतकऱ्यांना | १९ कोटी ६५ लाख |
रत्नागिरी | १ लाख २७ हजार ६०० शेतकऱ्यांना | २५ कोटी ५२ लाख |
सांगली | ३ लाख ६७ हजार १७९ शेतकऱ्यांना | ७३ कोटी ४४ लाख |
सातारा | ३ लाख ९३ हजार ३३४ शेतकऱ्यांना | ७८ कोटी ६७ लाख |
सिंधुदुर्ग | १ लाख ८ हजार १०३ शेतकऱ्यांना | २१ कोटी ६२ लाख |
सोलापूर | ४ लाख ५४ हजार ४० शेतकऱ्यांना | ९० कोटी ८१ लाख |
ठाणे | ६८ हजार ३६७ शेतकऱ्यांना | १३ कोटी ६७ लाख |
वर्धा | १ लाख २३ हजार ३७६ शेतकऱ्यांना | २४ कोटी ६८ कोटी |
वाशिम | १ लाख ५४ हजार ०५२ शेतकऱ्यांना | ३० कोटी ८१ लाख |
यवतमाळ | २ लाख ७७ हजार १३० शेतकऱ्यांना | ५५ कोटी ४३ लाख |
Tags : Namo Shetkari Yojana, नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधि योजना, namo shetkari yojana list 2023,
अधिक वाचा :
* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा
* महाडीबीटी लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023
* “या” दिवशी मिळणार राज्यातील शेतकरी कुटुंबांना लाभ
* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू
* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??
* आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये