Namo Yojana : पहिला हफ्ता लवकरच…ही माहिती अद्ययावत करा? | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Yojana : महाराष्ट्र शासन द्वारे केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (Namo Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत. तसेच, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पहिला हफ्ता अदा करणे साठी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी निधि देखील मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच राज्य शासनाचा पहिला 2000/- रूपयांचा हफ्ता हा शेतकर्‍यांना मिळणार आहे.

 

namo yojana namo shceme नमो योजना महाराष्ट्र

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना Namo Yojana

 

देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तर, त्याच धरतीवर आता महाराष्ट्र शासन देखील राज्यातील शेतकर्‍यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना Namo Yojana अंतर्गत वार्षिक 6000/- रुपये हे तीन हाफत्यात देणार आहे.

 

 

तर, यासाठी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने निधि देखील मंजूर केला आहे त्यामुळे आता दिवाळी पूर्वी च राज्यातील शेतकर्‍यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पहिला हफ्ता मिळणार आहे.

 

 

 

कोणाला मिळणार राज्य शासनाचा पहिला हफ्ता? Namo Yojana

 

पीएम किसान योजना अंतर्गत ज्या शेतकर्‍यांना यापूर्वी हफ्ते मिळत होते ते सर्व शेतकरी राज्य शासनाच्या या हफ्ता साठी पत्र असतील.

 

 

 

ही माहिती अद्ययावत करा?

 

जर आपल्याला पीएम किसान योजनेचे यापूर्वी हफ्ते मिळत नसतील तर आपण खालील माहिती ही अद्ययावत करून घ्यावी जेणेकरून आपल्याला केंद्र शासनाचे पुढील हफ्ते व राज्य शासनाचा पहिला हफ्ता मिळणे सुरू होईल.

 

  1. e-KYC करून घ्यावी
  2. Aadhar Bank Account Seeding/आधार बँक खाते संलग्न करणे
  3. Land Seeding / भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करणे

 

 

 

योजनेबद्दल सविस्तर माहिती साठी येथे पहा : नमो योजना सविस्तर माहिती 

 

 

अधिक वाचा :

* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू

* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??

* आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी

* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली

error: Content is protected !!