रासायनिक खतांचे भाव 2023: चालू वर्षी हे आहेत खतांचे भाव | खतांचे दर पत्रक 2023 | Rasaynik Khatanche bhav

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

रासायनिक खतांचे भाव 2023: शेतकरी बांधवानो चालू खरीप हंगाम 2023 मध्ये केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या अनुदाना Rasaynik Khatanche bhav मध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगाम मध्ये खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना चालू हंगाम साठी सर्व रासायनिक खतांचे दर काय आहेत हे माहिती असणे आवश्यक आहे. (Rasaynik Khatanche bhav)

 

 

 

दिनांक 19 एप्रिल 2023 नुसार या ठिकाणी सर्व रासायनिक खतांचे दर आम्ही शेतकरी बांधवांच्या महितीस्तव देत आहोत. (Rasaynik Khatanche bhav)

 

 

1. डीएपी 18:46:0:0 : रु. 1350

2. एमओपी 0:0:60:0 : रु. 1700

3. एनपी 24:24:00 : रु. 1500 ते 1700

4. एनपीएस 24:24:0:08 : रु. 1500

5. एनपीएस 20:20:0:13: रु. 1200 ते 1300

6. एनपीके 19:19:19 : रु. 1550

7. एनपीके 10:26:26:0 : रु. 1470

8. एनपीके 12:32:16 : रु. 1470

9. एनपीके 14:35:14 : रु. 1500

10. एनपी 14:28:0 : रु. 1700

11. एनपी 20:20:0:0 : रु. 1175

12. एनपीके 15:15:15 : रु. 1470

13. एनपीएस 16:20:0:13 : रु. 1150 ते 1470

14. एनपीके 16:16:16:0 : रु. 1250

15. एनपी 28:28:0:0 : रु. 1500

16. एसएसपी (दाणेदार) 0:16:0:19 : रु. 490 ते 570

17. एसएसपी (भुकटी) 0:16:0:12 : रु. 450 ते 530

 

 

 

अधिक वाचा :

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार

* मंत्रिमंडळ बैठकीतील हेमोठे निर्णय

error: Content is protected !!