Posted in

Agriculture Admission : कृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेश अर्जाची मुदत वाढली | विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Agriculture admission
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Agriculture Admission : महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ साठी कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षामार्फत कृषी शिक्षण विभागाच्या माध्यमातून कृषी आणि कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया १० जुलै २०२६ रोजी सुरू झाली होती आणि या पूर्वी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली होती. Agriculture Admission

 

परंतु, अतिवृष्टी, इंटरनेट सेवा आणि वीजपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मुदतवाढ देण्याचा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षामार्फत घेण्यात आला आहे.  Agriculture Admission

 

ऑनलाईन अर्ज नोंदणीची अंतिम मुदत २५ जुलैवरून वाढवून ३१ जुलै २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२६ असेल. त्यामुळे अद्याप अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त सहा दिवसांचा कालावधी मिळाला आहे. Agriculture Admission

 

Agri admission

 

 

हे पण पहा :

* कर्जमाफी मध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण बंधनकारक 

* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?

* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….

* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण 

* शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी चे टेंशन मिटले | आता पीक पाहणी सहाय्यक च नोंदविणार आपला पीक पेरा | शासन निर्णय आला 

* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

* दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? महसूल मंत्री यांची मोठी घोषणा | बोगस बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल होणार?

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

error: Content is protected !!
Created with ❤