Posted in

PAHSKY List : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….

PAHSKY List
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4/5 - (3 votes)

PAHSKY List : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करत आहोत असं म्हटलं आहे या निर्णयासाठी राज्य सरकारनं 36585 कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामाध्यमातून 56 लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाक शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. यावेळी सहकारमंत्र्यांनी विविध जिल्हा बँकांच्या 553 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर केली आहे. PAHSKY List

 

बाबासाहेब पाटील म्हणाले की, लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात येत आहे. ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करुन त्यांना नव्या जोमानं शेती करण्यासाठी राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यापूर्वी कर्जाफी झाल्यास त्याला कर्ज मिळत नव्हतं. आता कर्जमाफी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, अशी सक्ती राज्य सरकारनं केलं आहे, असं बाबासाहेब पाटील म्हणाले.

 

पहिली यादी जाहीर 

 

राज्य सरकारकडून आज प्रातिनिधिक पद्धतीनं कर्जमाफीतील पात्र असलेल्या 553 शेतकऱ्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये

अमरावती जिल्हा बँक 58 शेतकरी,

लातूर जिल्हा बँक 133,

नागपूर जिल्हा बँक 16,

पुणे जिल्हा बँक 85 शेतकरी,

सातारा जिल्हा बँक 38 आणि

ठाणे जिल्हा बँक 182 शेतकरी

अशा 553 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचं 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. यादी अपलोडिंग सुरु असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली.

 

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार त्या शेतकऱ्यांची संख्या 23.63 लाख इतकी आहे. साधारणपणे 32 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. PAHSKY List

 

 

कर्जमाफीची प्रक्रिया कशी, शेतकऱ्यांनी काय करायचं?

 

शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावं. त्यावेळी कर्जाची रक्कम बरोबर आहे का ते पाहावं. आधार प्रमाणीकरण झालं त्यांचा प्रतिसाद आमच्याकडे येईल. त्याबाबतची पुढील प्रक्रिया राबवली जाईल. PAHSKY List

 

हे पण पहा :

* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण 

* शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी चे टेंशन मिटले | आता पीक पाहणी सहाय्यक च नोंदविणार आपला पीक पेरा | शासन निर्णय आला 

* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

* दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? महसूल मंत्री यांची मोठी घोषणा | बोगस बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल होणार?

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा

* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू

 

error: Content is protected !!