Antim Paisewari : “या” जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर….अखेर दुष्काळावर शिक्कामोर्तब
Antim Paisewari : राज्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीटीने शेत पिकांचे नुकसान किवा राज्यातील काही भागात दुष्काळ असला की आणेवारी/पैसेवारी असे शब्द आपण नेहमी एकत असतो. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जमीन महसूल थांबवण्यासाठी, कमी किंवा तसेच रद्द करण्यासाठी प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढली जाते यालाच आणेवारी असा शब्द पुढे प्रचलित झाला.
राज्यामध्ये दिनांक 15 डिसेंबर किंवा 15 जानेवारी पूर्वी अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यात येते. तर, जालना या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये जिल्ह्यातील एकूण ९७१ गावांची अंतिम पैसेवारी ही ५० पैशा पेक्षा खाली असल्याने जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात दुष्काळी उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकर्यांना शासकीय सवलती, मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. Antim Paisewari
Antim Paisewari
तर अशी आहे जालना जिल्ह्याची तालुकानिहाय पैसेवारी
तालुका | गावे | पैसेवारी |
जालना | १५१ | ४७ |
बदनापूर | ९२ | ४५.९७ |
भोकरदन | १५७ | ४४.२४ |
जाफराबाद | १०१ | ४८.२१ |
परतूर | ९७ | ४७.०८ |
मंठा | ११७ | ४६.४३ |
अंबड | १३८ | ४९.९ |
घनसावंगी | ११८ | ४८.४३ |
एकूण | ९७१ | ४७.०६ |
अधिक वाचा :
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज
* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान
* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात
* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा