Kandachal List : कांदाचाळ साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी | 16 जानेवारी 2024 सोडत यादी पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Kandachal List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे विविध कृषि योजनांची सोडत यादी  काढली जाते यामध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजना, आणि एकात्मिक फलोत्पादन विकास योजना अंतर्गत शेतकर्‍यांची कांदाचाळ साठी देखील लाभार्थ्यांची निवड केली जाते. तर, दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी सोडत यादी काढण्यात आली आहे ती आपण येथे पाहू शकता. 

 

Kandachal List

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी कांदाचाळ उभारणी च्या क्षमते निहाय अनुदान देय आहे ते खालील प्रमाणे आहे. Kandachal List

 

महाडीबीटी राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कांदाचाळ क्षमता आणि अनुदान MahaDBT Kandachal

कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन

रु. 17500/-

कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन

रु. 35000/-

कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन

रु. 52500/-
कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन

रु. 70000/-

कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन

रु. 87500/-

 

कांदाचाळ यादी (Kandachal List)

 

दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी ची कांदाचाळ निवड यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या Kandachal List

 

 

कांदाचाळ : सोडत यादी डाऊनलोड करा

 

 

 

अधिक वाचा :

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

error: Content is protected !!