MahaDBT Kandachal: कांदाचाळ साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी | 16 जानेवारी 2024 सोडत यादी डाऊनलोड करा
MahaDBT Kandachal : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे विविध कृषि योजनांची सोडत यादी काढली जाते यामध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजना, आणि एकात्मिक फलोत्पादन विकास योजना अंतर्गत शेतकर्यांची कांदाचाळ साठी देखील लाभार्थ्यांची निवड केली जाते. तर, दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी सोडत यादी काढण्यात आली आहे ती आपण येथे पाहू शकता.
महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी कांदाचाळ उभारणी च्या क्षमते निहाय अनुदान देय आहे ते खालील प्रमाणे आहे. MahaDBT Kandachal
महाडीबीटी राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कांदाचाळ क्षमता आणि अनुदान MahaDBT Kandachal | |
कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन | रु. 17500/- |
कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन | रु. 35000/- |
कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन | रु. 52500/- |
कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन | रु. 70000/- |
कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन | रु. 87500/- |
दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी ची कांदाचाळ निवड यादी पाहण्यासाठी आपण खालील पर्याय मधून आपला जिल्हा निवडावा
जिल्हा : अकोला
जिल्हा : अमरावती
जिल्हा : अहमदनगर
जिल्हा : धाराशीव
जिल्हा : छत्रपती संभाजीनगर
जिल्हा : कोल्हापूर
जिल्हा : गडचिरोली
जिल्हा : गोंदिया
जिल्हा : चंद्रपूर
जिल्हा : जळगाव
जिल्हा : जालना
जिल्हा : ठाणे
जिल्हा : धुळे
जिल्हा : नंदुरबार
जिल्हा : नागपूर
जिल्हा : नांदेड
जिल्हा : नाशिक
जिल्हा : परभणी
जिल्हा : पालघर
जिल्हा : पुणे
जिल्हा : बीड
जिल्हा : बुलढाणा
जिल्हा : भंडारा
जिल्हा : यवतमाळ
जिल्हा : रत्नागिरी
जिल्हा : रायगड
जिल्हा : लातूर
जिल्हा : वर्धा
जिल्हा : वाशिम
जिल्हा : सांगली
जिल्हा : सातारा
जिल्हा : सिंधुदुर्ग
जिल्हा : सोलापूर
जिल्हा : हिंगोली
अधिक वाचा :
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज
* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान
* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात
* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा