MahaDBT Farmer List 2024 : महाडीबीटी तुषार, ठिबक सोडत यादी 16 जानेवारी 2024 | आपली निवड झाली का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Farmer) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.

 

Mahadbt Farmer 2024

 

तर, दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी महाडीबीटी फार्मर MahaDBT Farmer पोर्टल द्वारे तुषार ठिबक घटकासाठी सोडत यादी काढलेली आहे तर यामध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनि महाडीबीटी फार्मर  पोर्टल वर लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करावीत.

 

 

दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (MahaDBT Farmer)  अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांना त्या संदर्भात त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आले आहेत. तर, ज्यांना संदेश मिळाला नाही ते ह्या पोर्टल वर उपलब्ध करून दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.

 

 

16 जानेवारी 2024 रोजीची सोडत यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या

 

Clickhere Click

 

 

महाडीबीटी : लॉटरी यादी डाऊनलोड करा

 

 

अधिक वाचा :

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

error: Content is protected !!