Namo Yojana : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता मिळणार “या” दिवशी | हे शेतकरी असणार पात्र?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यामध्ये राबविली जात असून लवकरच या योजनेचा दूसरा हफ्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

Namo Yojana

 

केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले होते परंतु आता या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा ही संपलेली आहे. मीडिया रिपोर्ट मधून आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये च नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. Namo Yojana

 

 

Namo Yojana हे शेतकरी असणार पात्र

 

Namo Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कृषी विभागाद्वारे 25 फेब्रुवारी पर्यंत इ केवायसी (e-KYC) पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण की कृषी विभागाने दिलेल्या माहिती नुसार या दोन्ही योजनांचे हप्ते म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधि योजना चे हफ्ते हे योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार असल्याचे घोषित केले आहे

 

 

तर, इ केवायसी पूर्ण असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या ह्या तयार केल्या जातील आणि सर्वात प्रथम पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकरी बांधवांना देण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी Namo Yojana योजनेचा दुसरा हप्ता हा वितरित करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया 28 फेब्रुवारी पर्यंत करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

 

 

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

 

 

अधिक वाचा :

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

error: Content is protected !!