PM KISAN: e-KYC आणि बँक खाते आधार संलग्न करा अन्यथा ठरणार अपात्र |अंतिम मुदत 26 जून 2023 | Namo Scheme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PM KISAN: देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

pm kisan namo scheme

 

आता महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (PM KISAN) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.

 

खालील त्रुटि पूर्ण केलेली असतील तरच मिळणार लाभ ;

  1. e-KYC प्रमाणीकरण
  2. बँक खाते आधार संलग्न करणे

 

तर, e-KYC प्रमाणीकरण आणि बँक खाते आधार संलग्न करणे बाबत कृषि आयुक्तालय यांनी एक पत्र जाहीर केले आहे त्यानुसार, दिनांक 26 जून 2023 पर्यंत जे त्रुटि असणारे लाभार्थी  e-KYC प्रमाणीकरण आणि बँक खाते आधार संलग्न करणार नाहीयेत त्यांना या योजनेसाठी अपात्र केले जाणार आहे. म्हणजेच त्या लाभार्थ्यांना पुढील हफ्ते हे मिळणार नाहीयेत.  PM KISAN

 

तर, सर्व त्रुटीत असलेल्या लाभार्थ्यांनी e-KYC प्रमाणीकरण आणि बँक खाते आधार संलग्न हे 26 जून पर्यंत पूर्ण करून घ्यावे असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

 

e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी : येथे भेट द्या

 

 

कृषि आयुक्तालय यांचे पत्र

 

pm kisan

 

 

PM KISAN आवाहन

 

pm kisan

 

अधिक वाचा :

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा

* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध

error: Content is protected !!