सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1 भरुन पीक विमा योजनेचा Rabi pik pera लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर, यासाठी लागणारा रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र पिडीएफ हे या ठिकाणी डाऊनलोड करू शकता.
सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता शेतक-यांना केवळ रु.1 भरुन पीक विमा योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली होती.
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :
- सात बारा उतारा आणि होल्डिंग
- आधार
- बँक खाते पासबूक
- पीक पेरा स्वयंघोषणा पत्र
रब्बी पीक पेरा पत्र डाऊनलोड करा (Rabi pik pera)
तर, पीक पेरा स्वयंघोषणा पत्र हे आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करू शकता
पीक पेरा स्वयंघोषणा पत्र : येथे डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ
* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा
* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा
* महाडीबीटी लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023