MahaDBT Farmer : महाडीबीटी योजना लाभार्थी निवड यादी 01 नोव्हेंबर 2023 | तुषार सिंचन, ठिबक सिंचन निवड यादी पहा | mahadbt farmer login

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer login) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर, दिनांक 01 नोव्हेंबर रोजी महाडीबीटी फार्मर mahadbt farmer login पोर्टल द्वारे तुषार ठिबक घटकासाठी सोडत यादी काढलेली आहे तर यामध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनि महाडीबीटी फार्मर mahadbt farmer login पोर्टल वर लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करावीत.

 

Mahadbt Farmer Lottery List Novhmber 2023

 

दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt farmer login)  अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांना त्या संदर्भात त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आले आहेत. तर, ज्यांना संदेश मिळाला नाही ते ह्या पोर्टल वर उपलब्ध करून दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.

 

01 नोव्हेंबर 2023 रोजीची सोडत यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती भेट यदा

 

Clickhere Click

 

यादी डाऊनलोड करा

 

 

महाडीबीटी फार्मर पोर्टल MahaDBT Farmer 

आपली निवड झाली असेल तर महाडीबीटी फार्मर पोर्टल वर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे आपलोड करून घ्यावीत. तर, आपले लॉगिन करण्यासाठी येथे भेट द्या : लॉगिन करा

 

अधिक वाचा :

* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा

* महाडीबीटी लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023

* “या” दिवशी मिळणार राज्यातील शेतकरी कुटुंबांना लाभ

* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू

* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??

* आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये

error: Content is protected !!