Parbhani Pik Vima : खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्या बाबत परभणी जिल्ह्यातील काही महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोग वरती विमा कंपनी कडून आक्षेप नॉनदिविण्यात आलेले होते. त्यामुळे या मंडळातील पीक विमा वितरण थांबविण्यात आलेले होते. Parbhani Pik Vima
परंतु, आज परभणी जिल्ह्यातील १७ महसूल मंडळांबाबत पीक विमा कंपनीने दाखल केलेले आक्षेप (डिस्पूट) विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावत जिल्हाधिकारी परभणी यांनी सादर केलेला अहवाल मान्य केला आहे. Parbhani Pik Vima
त्यामुळे परभणी जिल्ह्यातील खालील महसूल मंडळातील पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तालुका परभणी : जांब, परभणी ग्रामीण, परभणी शहर, पेडगाव, पिंगळी, सिंगणापूर, टाकळी कुंभकर्ण, झरी,
गंगाखेड : पिंपळदरी, राणीसावरगाव,
पालम : पेठशिवणी,
पूर्णा : चुडावा, कावलगाव, लिमला, आवलगाव,
सोनपेठ : सोनपेठ , वडगाव
आशा या एकूण १७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्काचा विजय असून त्यांच्या शेतकरी संघर्षाला मिळालेला न्याय आहे. Parbhani Pik Vima
तसेच, आजचा अहवाल आजच कृषी मंत्री, कृषी आयुक्त व प्रधान सचिव (कृषी) यांच्याकडे पाठवीत असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली आहे.
* कर्जमाफी मध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण बंधनकारक
* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?
* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….
* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण
* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
