MahaDBT List : महाडीबीटी योजना लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023 | तुषार सिंचन, ठिबक सिंचन निवड यादी पहा
MahaDBT List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्यातील शेतकर्यांना कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो यामध्ये तुषार आणि ठिबक सिंचन पण समाविष्ट आहे. तर, दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे नवीन लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे निवड संदर्भात त्या लाभार्थ्यांना त्यांच्या महाडीबीटी पोर्टल वरील नोंदनिकृत मोबाइल क्रमांक वरती निवड आणि कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना देखील पाठविण्यात आल्या आहेत. आपल्याला मोबाइल संदेश मिळाला नसेल तर आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याची/जिल्ह्याची निवड यादी MahaDBT List पाहू शकता.
तुषार सिंचन /ठिबक सिंचन
महाडीबीटी पोर्टल द्वारे तुषार आणि ठिबक सिंचन साठी कृषि विभागामार्फत 80%/75% अनुदान दिले जाते. यामध्ये अल्प भूधारक शेतकरी यांना 80% अनुदान तर बहू भूधारक शेतकरी यांना 75% असे अनुदान प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत दिले जाते.
लाभार्थी निवड यादी MahaDBT List
महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 20 ऑक्टोबर रोजी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी पाहाण्यासाठी आपण खालील लिंक वरती भेट द्यावी आणि त्या ठिकाणी आपला जिल्हा निवडून निवड यादी डाऊनलोड करावी.
निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे
तुषार/ठिबक साठी आपली निवड झाली MahaDBT List असेल तर निवड झाल्या पासून 7 दिवसांत आपण खालील कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करून घ्यावीत.
अपलोड करावयाची कागदपत्रे येथे पहा
अधिक वाचा :
* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू
* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??
* आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये
* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…