Grampanchayat Anudan : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत “ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” याबाबतशासन निर्णय घेण्यात आला होता. या जनसुविधा योजनेतंर्गत कामांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. Grampanchayat Anudan
सदर कामांना खर्चाची मर्यादा लागू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढविण्याची मागणी होत असल्याने काही नवीन कामांचा समावेश करण्यात आला आहे. Grampanchayat Anudan

त्यानुसार ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत नवीन कामांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेंतर्गत मंजूर करण्यात येणारे कामे अन्य कोणतेही योजनेमधून प्रस्तावित करण्यात/ घेण्यात येवू नयेत, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. Grampanchayat Anudan
* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?
* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….
* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण
* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
