Posted in

Grampanchayat Anudan : ग्रामपंचायतीच्या जन सुविधा विशेष अनुदान योजना अंतर्गत कामांची व्याप्ती वाढवली? आता ‘या’ नवीन कामांचा समावेश?

Grampanchayat anudan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Grampanchayat Anudan : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत “ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” याबाबतशासन निर्णय घेण्यात आला होता. या जनसुविधा योजनेतंर्गत कामांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.  Grampanchayat Anudan

 

सदर कामांना खर्चाची मर्यादा लागू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढविण्याची मागणी होत असल्याने काही नवीन कामांचा समावेश करण्यात आला आहे.  Grampanchayat Anudan 

 

Grampanchayat anudan kame

 

त्यानुसार ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत नवीन कामांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेंतर्गत मंजूर करण्यात येणारे कामे अन्य कोणतेही योजनेमधून प्रस्तावित करण्यात/ घेण्यात येवू नयेत, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.   Grampanchayat Anudan

 

हे पण पहा :

* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?

* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….

* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण 

* शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी चे टेंशन मिटले | आता पीक पाहणी सहाय्यक च नोंदविणार आपला पीक पेरा | शासन निर्णय आला 

* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

* दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? महसूल मंत्री यांची मोठी घोषणा | बोगस बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल होणार?

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा

* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू

error: Content is protected !!